यावेळी जिल्हा महिला आघाडीप्रमुख रोहिणी पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, महिला आघाडी तालुकाप्रमुख मंगला पाटील, जि.प. सदस्य हरीश पाटील, पं.स. सदस्य एम.व्ही. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, गटनेता तथा नगरसेवक महेंद्र धनगर, किशोर चौधरी, महेश पवार, राजाराम पाटील, प्रकाश राजपूत, नगरसेविका संध्या महाजन, शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, युवासेना उपजिल्हाप्रमुख दीपक चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख गोपाल चौधरी, ॲड. शिवराज पाटील, सागर ओतारी, वासुदेव महाजन, जगदीश मराठे, नरेंद्र बाविस्कर, सुनील बरडिया, देविदास कोळी, धीरज गुजराथी, सुनील पाटील, राजेंद्र जैस्वाल, नितीन पाटील, प्रवीण जैन, गणेश पाटील, भरत देशमुख व तालुकाभरातील शिवसैनिक उपस्थित होते. या शिबिरासाठी अनिल बाविस्कर, दिव्यांक सावंत, मंगेश पाटील, नंदू गवळी, मंगल इंगळे, भरत धनगर यांनी परिश्रम घेतले.
चोपडा येथे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त ५६ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:13 IST