शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मर्यादा शक्ती असलेल्या नेतृत्त्वामुळेच भाजपाचा जळगावात विस्तार : भय्याजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 17:38 IST

बापूराव मांडे यांचा भुसावळात अमृत महोत्सव सोहळा थाटात

ठळक मुद्देबापूराव मांडे हे खूप मर्यादा शक्ती असलेले नेतृत्त्वबापूराव मांडे यांनी कुणाला टोपी घातली नाहीनेता घडल्यानंतर वाढतो पक्ष

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.२२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविरत सेवक बापूराव (प्रभाकर) मांडे यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपाचा विकास झाला आहे. खूप मर्यादा शक्ती असलेले ते नेतृत्त्व आहे, असे गौेरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी बुधवारी येथे भुसावळात काढले. संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांचा अमृत महोत्सवी गौरव व कार्यगौरव विशेषांक प्रकाशन सोहळा शहरातील संतोषीमाता सभागृहात बुधवारी झाला. प्रमुख अतिथी म्हणून माजीमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे, विभागीय सरसंघ चालक शशी महाजन, नाना मांडे आदी उपस्थित होते.मांडे यांच्यात अनेकांना टोपी घालण्याची क्षमता होती. मात्र त्यांनी टोपी स्वत: ही घातली नाही व दुसºयांना ही घातली नाही. संघाने अजून काही जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला असेल. मात्र संघ त्यांना जबाबदारी देवो किंवा ना देवो ते संघाचे अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करीत राहणार असल्याचे त्यांनी कौतुक केले. कार्यगौरव विशेषांकाचे प्रकाशन भय्याजी जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात, ज्यांना घडविले ते दूर जातात ज्यांनी काहीच केलेले नसते ते जवळ येतात अशी खंत व्यक्त केली. संघाच्या शाळेत गाढव टाकले तरी माणूस म्हणून बाहेर येतो. १९८० साली भाजपाची स्थापना झाली. संघाचे त्यात मोठे योगदान आहे. नेता घडण्यास फार वेळ लागतो. नेता घडल्यानंतर पक्ष वाढतो. माझ्यामुळे पक्ष वाढला असा गैरसमज कुणाचा असेल तर तो चुकीचा असल्याची कोपरखळी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे नाव न घेता मारली.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBhusawalभुसावळ