शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा घंटानाद निव्वळ देखावा-कारवाईची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 15:09 IST

भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या गाभाºयात चपला घालून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

भुसावळ : भाजपतर्फे कोरोना काळामध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद असताना फक्त देखावा म्हणून घंटानाद आंदोलन करण्यात आले. मात्र त्यांचे राजकारणातील पितळ उघडे पडले असून, भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या गाभाºयात चपला घालून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.राजकीय स्टंट बाजी म्हणून भाजपतर्फे घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. हे करत असताना मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताई यांच्या पवित्र मंदिरात आंदोलन करीत असताना खासदार रक्षा खडसे, राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव समितीचे डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर व इतर पदाधिकारी यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताई मंदिरात चप्पल घातल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने राज्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शिवसेनेतर्फे भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाºयांना देण्यात आले आहे.निवेदनावर शिवसेनेचे विलास मुळे, राहुल सोनटक्के, अन्सार शहा, बबलू बºहाटे, योगेश बागुल, धनराज ठाकूर आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ