शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची संसदीय समिती घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:20 IST

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संसदीय समिती घोषित केली आहे.

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संसदीय समिती घोषित केली आहे. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह 14 जणांचा समितीत समावेश आहे.जि.प. व पं.स.सार्वत्रिक निवडणूक समितीमध्ये जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प्रदेश सरचिटणीस व आमदार स्मिता वाघ, खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जि.प. अध्यक्षा प्रयाग कोळी, जि.प.गटनेते हर्षल पाटील, महिला आघाडीच्या शैलजा पाटील, अनुसूचित जातीचे विकास अवसरमल, अनुसूचित जमातीचे नितीन कोळी यांचा समावेश आहे. या समितीत पदसिद्ध पदाधिकारी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विभाग संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर यांचा समावेश आहे.लोकप्रतिनिधींकडे तालुक्याची जबाबदारीनिवडणुकीसाठी आमदार व खासदार यांच्याकडे तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्यासोबत पालक पदाधिकारी नियुक्त केले आहे. भुसावळ : आमदार संजय सावकारे, प्रा.सुनील नेवे, रावेर व यावल : आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश धनके, अॅड.रोहिणी खडसे, हर्षल पाटील, बोदवड व मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे, प्रा.सुनील नेवे, निवृत्ती पाटील, जामनेर : जलसंपदामंत्री गिरीश महाजन,तुकाराम निकम, गोविंद अग्रवाल, जळगाव : आमदार सुरेश भोळे, प्रभाकर पवार, पारोळा व एरंडोल : खासदार ए.टी.पाटील, सुरेंद्र बोहरा, महेश पाटील, एस.आर.पाटील, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव : आमदार उन्मेष पाटील, सदाशिव पाटील, डॉ.संजीव पाटील, पोपटतात्या भोळे, धरणगाव, अमळनेर : आमदार स्मिता वाघ, पी.सी.पाटील, अॅड.व्ही.आर.पाटील, चोपडा : खासदार रक्षा खडसे, प्रदीप पाटील यांचा समावेश आहे.