शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

मुक्ताईनगरचे भाजप कार्यालय  होणार राष्ट्रवादीचे कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:37 IST

आधीच फलक निघाला I सध्या लागले आहे कुलूप

मुक्ताईनगर :  माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर शहरातील भारतीय जनता पार्टी तालुका कार्यालयाचे बॅनर काढून कुलूप लावण्यात आहे. लवकरच हे कार्यालय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या फलकासह दिसून येणार आहे.एरव्ही खडसे शहरात आले तर जिल्हा बँक शाखे शेजारील या कार्यालयात येऊन बसतात. अनेक वर्षांपासून भाजपा कार्यकर्त्याची नाळ या कार्यालयाशी जुळलेली आहे. निवडणुकांच्या प्रचाराचे नियोजन येथूनच होत होते. आता खडसे राष्ट्रवादी पक्षात गेल्याने या कार्यालयाचे रुपडेही बदलणाऱ आहे. या कार्यालया वरील भाजपचे फलक काही दिवसांपूर्वीच  काढले गेले आहे. सध्या नाथाभाऊ समर्थक मुंबई गेल्याने दोन दिवसां पासून कार्यालय हे कुलूप बंद आहे. कार्यकर्ते  परततील तेव्हा कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक लागून कार्यालय पुन्हा सुरू होईल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.