शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चाळीसगाव येथे भाजप पदाधिकाऱ्यांची २२ रोजी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:54 IST

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

भाजप तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक२२ रोजी होणार निवडणूकचाळीसगाव, जि.जळगाव : भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २२ रोजी भूषण मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता तालुकाध्यक्ष पदाची तर दुपारी चार वाजता शहराध्यक्ष पदाची निवड होईल.तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांनी तयारी करून कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत.तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी भाजप जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील तर शहराध्यक्ष पदासाठी मधुकर काटे हे असणार आहेत.तालुकाध्यक्ष पदासाठी २००४ ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल चार टर्म पासून के.बी.साळुंके हे कार्यरत असून तालुक्यात पहिल्यांदाच त्यांना संधी मिळाली आहे. तालुकाध्यक्ष पदासाठी अनिल नागरे, रोहिणी सुनील निकम, कपिल पाटील बहाल कसबे, दिनेश बोरसे बहाल रथाचे, रवींद्र चुडामण पाटील, धनंजय मांडोळे खडकी, किसनराव जोर्वेकर टाकळी प्र.चा., रत्नाकर पाटील ब्राम्हणशेवगे, संजय पाटील पातोंडा, रमेश सोनवणे, डॉ.महेश राठोड सांगवी, राजेंद्र पाटील मजरे आदींचा तर शहराध्यक्ष पदासाठी घृष्णेश्वर पाटील, विवेक चौधरी, राजेंद्र पगार, प्रभाकर चौधरी, अमोल नानकर, सोमसिंग पाटील, अ‍ॅड.प्रशांत पालवे आदींचा समावेश आहे.पक्षाच्या घटनेनुसार मला यावेळी उमेदवारी करता येत नाही. माझ्या कारकीर्दीत संघटनेत स्वराज्य संस्था, खासदार, आमदार यासह अनेक निवडणुकीत पक्षाला यश मिळाले आहे. यापुढे पक्ष भविष्यात जे काम देईल ती जबाबदारी पार पाडू.- के.बी.साळुंखे तालुकाध्यक्ष, भाजप, चाळीसगाव

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव