शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महागौरव पर्वानिमित्त अमळनेरात भाजपाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:01 IST

आगामी निवडणुकीची आखताहेत रणनीती

अमळनेर, जि.जळगाव : भारतीय जनता पार्टीच्या महागौरव पर्वानिमित्त अमळनेर कुउबा समितीत ग्रामीण व शहर भाजपाची बैठक जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील व आमदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पार्टीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रणशिंग फुंकले व पुढील रणनीतीची आखण्यात आली.प्रारंभी शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उदय वाघ, खासदार पाटील व आमदार वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना, भाजपा आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरस व मजबूत झाली असली तरी आता आगामी निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटनेवर खरी जबाबदारी असून शहर व तालुका मंडलासह प्रत्येक बूथने सज्ज व्हावे, कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुकीत शत प्रतिशत यश मिळविणे हे पार्टीचे ध्येय असून, कार्यकर्त्यांनी तळमळीने कामाला लागावे, असे आवाहन नेत्यांनी केले.या वेळी पं.स.सभापती वजा भिल, जि.प.चे माजी सदस्य विनायक बिरारी, जिल्हा चिटणीस महेशराव पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जि.प.चे माजी सदस्य अ‍ॅड.व्ही.आर. पाटील, कामराज पाटील, जि.प.सदस्या संगीता भिल, सोनूबाई भिल, पं.स.सदस्य भिकेश पाटील, रेखा नाटेश्वर पाटील, जि.प.चे माजी सदस्य संदीप पाटील, मार्केट संचालक प्रफुल पवार, शरद सोनवणे, नगरसेविका नूतन महेश पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस जिजाब पाटील, हिरालाल पाटील, सरचिटणीस दिलीप ठाकूर, उमेश वाल्हे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुरेखा पाटील, शहराध्यक्ष पुष्पाबाई राजपूत, युवामोर्चा अध्यक्ष योगिराज चव्हाण यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन हिरालाल पाटील यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणAmalnerअमळनेर