शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत भाजपाने राखला गड

By admin | Updated: January 12, 2016 01:08 IST

भुसावळ : अत्यंत चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा भाजपाच्या बाजूने कौल दिला़

भुसावळ : अत्यंत चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा भाजपाच्या बाजूने कौल दिला़ प्रभाग तीन क मधून परीक्षित ब:हाटे 269 मतांनी तर प्रभाग सहा अ मधून मेघा देवेंद्र वाणी 710 मतांची आघाडी (लीड) मिळवून विजयी झाल्या़

विजयानंतर भाजपा पदाधिका:यांनी ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करीत विजयी मिरवणूक काढली़ ही निवडणूक म्हणजे आगामी नगरपालिका निवडणुकीची रंगीम तालीम असल्याने शहरवासीयांचे निकालाकडे लक्ष लागून होत़े

उत्कंठा अन् जल्लोष

पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याविषयी मोठी उत्सुकता असल्याने सकाळी नऊ वाजेपासून पालिकेच्या आवाराबाहेर विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठी गर्दी होती़ मतमोजणीची फेरी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिका:यांनी उद्घोषणा करताच भाजपाच्या बाजूने कौल दिसताच भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी जल्लोष करीत होत़े

बॅरिकेट्स लावून वाहतूक रोखली

पोटनिवडणुकीत कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी बाजारपेठचे पोलीस निरीक्षक नजन-पाटील यांच्यासह सहायक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक आशिष शेळके, नरेंद्र साबळे व डीबी कर्मचा:यांनी चोख बंदोबस्त लावला होता़ वाहतूक शाखेचे कर्मचारीदेखील वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेत होत़े रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावून मतमोजणी होईर्पयत रस्ता तासभर बंद करण्यात आला़

भाजपाने राखला गड

पोटनिवडणूक घेण्यात आलेल्या दोन्ही प्रभागात यापूर्वी भाजपाचे सदस्य निवडून आले होत, मात्र व्हीप झुगारल्याप्रकरणी भावना अजय पाटील व अजय भोळे यांना अपात्र व्हावे लागले होत़े त्यामुळे भाजपासाठी हा गड राखण्याचे आव्हान होत़े

समीकरणे बदलणार

भाजपाने दोन्ही जागांवर यश मिळवल्याने भाजपाकडे 11, खाविआचे आठ, अपक्ष तसेच मीना आघाडीचा एक सदस्य सोबत असल्याने विरोधकांचे संख्याबळ 24 झाले आह़े त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता आह़े