शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

न्हावी येथे सद्गुरू शास्त्री नीलकंठदास यांच्या जन्मशताब्दी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 15:43 IST

सद्गुरू शास्त्री नीलकंठदास यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने न्हावी येथे स्वामिनारायण भगवान यांच्या चरणविंद छत्रीची स्थापना नुकतीच करण्यात आली.

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : सद्गुरू शास्त्री नीलकंठदास यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने न्हावी येथे स्वामिनारायण भगवान यांच्या चरणविंद छत्रीची स्थापना नुकतीच करण्यात आली.त्या छत्रीखाली परिसरातील हरिभक्तांद्वारे लिखित पाच कोटी पन्नास लाख स्वामिनारायण महामंत्र पोथी (वही) प.पू. सद्गुरू शास्त्री श्री धर्मप्रसाददासजी, शास्त्री भक्तीप्रकाश दासजी, शास्त्री भक्तीस्वरूपदासजी समस्त यजमान व स्वामिनारायण मंदिर न्हावी येथील ट्रस्टी मंडळ यांच्या हस्ते छत्री खाली स्थापन करण्यात आल्या.या कार्यक्रमात प.पू. सद्गुरू शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी यांचे आशीर्वचन झाले. त्यात त्यांनी मनुष्याने मोक्ष कसा प्राप्त करावा तसेच सेवा केल्यास प्राप्त होणाऱ्या फळाचे महत्त्व सांगितले. त्यानिमित्त श्रीजी चरणारविन्द खाली वही स्थापन सोहळा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेमधे सर्व संतांची बैलगाडी रथातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये न्हावी येथील महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ व न्हावी परिसरातील सर्व हरिभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी प.पू. सद्गुरू शास्त्री श्री भक्तीस्वरुपदासजी, प.पू. सद्गुरू शास्त्री श्री धर्मप्रकाशदासजी, स्वामी हरिप्रकाशदासजी, समस्त यजमान व परिसरातील हरिभक्त उपस्थित होते. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर