शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

फुपनगरी वाळू गटास 20 कोटींची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:57 IST

जळगाव : तालुक्यातील फुपनगरी या एकाच वाळूगटासाठी 19 कोटी 99 लाख 38 हजार 381 रुपयांची बोली लागली आहे.

जळगाव : तालुक्यातील फुपनगरी या एकाच वाळूगटासाठी 19 कोटी 99 लाख 38 हजार 381 रुपयांची बोली लागली आहे. आता र्पयतची ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सर्व गटांमधून जिल्हा प्रशासनाला 16 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. दरम्यान, यंदा आतार्पयत 13 वाळू गटांचे लिलाव झाले आहे. तीन जणांनी लावली बोलीफुपनगरी येथील या वाळू गटासाठी जळगावातील श्री सिद्धी विनायक इंटरप्रायजेसतर्फे राहुल अशोक तिवारी यांनी 19 कोटी 99 लाख 38 हजार 381 रुपयांची बोली लावली आहे. त्यासाठीची 20 टक्के अनामत रक्कम म्हणून 22 लाख 3 हजार 381 रुपये भरलेले आहे. तिवारी यांच्या खेरीज या गटासाठी धनराज घुले (जळगाव) यांनी दोन कोटी 27 लाख 18 हजार 381 रुपयांची तर व्ही.के. इंटरप्रायजेसतर्फे विलास                           यशवंते (जळगाव) यांनी एक                     कोटी 61 लाख 58 हजार                         381 रुपयांची निविदा दाखल                    केलेली होती. यातील या दोघांसह तिवारी यांच्या बोलीमध्ये बराच फरक आहे.  44 वाळू गटजिल्ह्यात एकूण 44 वाळू गट जिल्हा प्रशासनाने लिलावात काढले आहेत. त्यांना ठेकेदारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. आतार्पयत केवळ 13 वाळू गटांचे लिलाव झाले आहेत. गेल्या वर्षी सर्व वाळू गट मिळून 16 कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. मात्र यंदा लिलावात काढलेल्या 44 वाळूगटांना अल्प प्रतिसाद असताना फुपनगरी या एकाच वाळू गटास तब्बल 19 कोटी 99 लाख 38 हजार 381 रुपयांची               बोली लागल्याने चर्चेचा विषय बनला आहे.