शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट दूर व्हावे यासाठी भुसावळच्या महिलेचा महिनाभर अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:58 IST

आरती सांखला जैन धर्मातील ‘मासखमण तप’ सलग ३० दिवसांचे उपवास कोणतेही अन्न न खाताना, फक्त पाण्यावर केले.

ठळक मुद्देजैन धर्मातील ‘मासखमण तप’ सलग ३० दिवसांचे उपवासकोणतेही अन्न ग्रहन न करता, फक्त पाण्यावर केले उपवास

भुसावळ : कोरोनाच्या जागतिक महासंकटातून संपूर्ण मानवजातीने सुखरूप बाहेर पडावे, या काळात गोरगरिबांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा दूर व्हाव्यात, सर्वांना रोजगार मिळावा या उद्देशातून येथील डॉ.सुदेश सांखला यांच्या पत्नी आरती सांखला जैन धर्मातील ‘मासखमण तप’ सलग ३० दिवसांचे उपवास कोणतेही अन्न न खाताना, फक्त पाण्यावर केले.कठीण अशा या तपसाधनेत त्यांचे ध्यान जप सुरू होते. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या कोरोनापासून भारतासोबतच संपूर्ण जगची सुटका व्हावी याकरिता विशेष मंत्रजप केले.१५ आॅगस्टपासून सुरू असलेल्या या तपश्चर्येची सांगता १४ सप्टेंबरला अन्नग्रहण करून मासखमणचे पारणे करून करण्यात आली. गेल्या ११ वर्षात त्यांचे हे दहावे मासखमण होते. कठीण अशा या तपश्चर्येत आरती सांखला यांना भरपूर त्रास झाला, परंतु दृढनिश्चयी उपासिका सांखला यांनी या शारीरिक कष्टांवर मात करून तपश्चर्या पूर्ण केली हे विशेष.त्यांच्या या तपसाधनेत त्यांचे पती डॉ.सुदेश, मुलगी कृतिका, मुलगा जिनेश यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले. त्याचबरोबर हैदराबाद येथे चातुर्मास प्रवास करीत असलेले आचार्य श्री महाश्रमाण व त्यांचे अज्ञानुवरती मुनि श्री ज्ञानेन्द्र मुनि यांचे विशेष मंगल आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते युसूफ बागवान, नगरसेवक निर्मल कोठारी, व्यावसायिक अनिल जैन, जे.बी.कोटेचा, दिनेश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ