शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भुसावळला पुन्हा गावठी कट्टा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 22:21 IST

कारवाई : गुप्त माहितीवरून आरोपी ताब्यात

भुसावळ : शहरात जुनी नगरपालिकेच्या बाजूला हॉटेल पंचाली समोरील रस्त्यावर बुधवारी सार्वजनिक जागी सईद शेख अमीर शेख ( वय २८ ) रा. पापानगर हा बेकायदेशिरपणे गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने बाजार पेठ पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली.पोलिसांनी झडप घालून त्यांच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केला आहे. यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सईद शेख अमीर शेख हा जुन्या नगरपालिका इमारतीसमोर गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली होती. ही माहिती मिळताच डी . वाय. एस. पी . गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. युवराज नागरुत, पोलीस नाईक रवींद्र बिºहाडे, किशोर महाजन, यासिन पिंजारी, पो . कॉ . विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी, अक्षय चव्हाण आदींनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. अतिशय हुशारीने सापळा रचुन आरोपी ईद शेख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला १५ हजार रुपये किमतीचा एक लोखडी गावटी कट्टा , मिळुन आला . त्याच्या विरुद्ध बाजार पेठ पोलीस स्टेशनला भाग ६ गु.र.न ५७३/२०१९ आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नाईक रविंद्र बिºहाडे हे करीत आहेत.