शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ रेल्वे विभागाचा सात शिल्ड देऊन सन्मान

By admin | Updated: April 12, 2017 13:07 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे या विभागाला यावर्षी मध्य रेल्वेतर्फे तब्बल सात ढाली मिळाल्या.

भुसावळ,दि.12- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे या विभागाला यावर्षी मध्य रेल्वेतर्फे तब्बल सात ढाली मिळाल्या. मंगळवार 11 रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयात मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्या हस्ते या विभागाला समारंभपूर्वक ढाली प्रदान करण्यात आल्या. त्यांचा स्वीकार डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी केला. पाच ढाली घेऊन डीआरएम  गुप्ता व त्यांच्या टीमचे आज बुधवारी  सकाळी रेल्वेने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच मोठय़ा उत्साहाने स्वागत करण्यात आले. 
दरम्यान, यावेळी भुसावळ रेल्वे स्थानक  ते डीआरएम कार्यालयार्पयत ढालींसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व विभागीय अधिकारी सहभागी झाले होते.
 यावर्षी भुसावळ रेल्वे विभागाला चांगल्या कामाबद्दल पाच शिल्ड व तीन अधिकारी आणि 26 कर्मचा:यांना जीएम पुरस्कार देऊन मुंबईत गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण मंगळवारी मुंबईत झाले.
बुधवारी सकाळी जनता एक्सप्रेसने सुधीरकुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी डॉ. तुषाबा शिंदे,  जीएम पुरस्कार प्राप्त कर्मचारी, अधिकारी  यांचे भुसावळ रेल्वे स्थानक आणि तेथून व्हीआयपी साईडींगवर आगमन होताच त्यांचे  अधिका:यांनी स्वागत केले. 
मुंबईत मिळालेल्या शिल्ड हातात घेऊन रेल्वे स्थानक ते डीआरएम कार्यालयार्पयत ढोल-ताशे व बँडच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.  मिरवणुकीत स्वत: डीआरएम सुधीरकुमार गुप्ता व अधिकारी सहभागी झाले होते.