शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भुसावळ बाजारपेठच्या सहाय्यक फौजदाराचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 14:39 IST

आतापर्यंत दोन कर्मचार्‍यांचा कोरोनाने घेतला बळी

भुसावळ : येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार एजाजखान अहमदखान पठाण (५८) यांचे कोरोनामुळे बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या१५ दिवसांपूर्वी पठाण यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला . त्यानंतर त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. याबाबचे वृत्त भुसावळातील पोलिस दलात धडकताच कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक् केली. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर दुपारी दोन वाजता मुस्लीम कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. पठाण यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परीवार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून पोलिस दलात कारत होते. आतापर्यंत दोन कर्मचार्‍यांचा कोरोनाने घेतला बळीबाजारपेठ पोलीस ठाण्यातील हजेरी मास्तर आनंदा गजरे यांचा २७मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर काही कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. या घटनेला सात महिने उलटत नाही , तोच एएसआय एजाज पठाण यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.