शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ख्वॉजामिया झोपडपट्टी जागेत भाजीबाजार

By admin | Updated: February 28, 2017 00:06 IST

महासभेत आज होणार निर्णय : ..तर एकतृतीयांश जागेवर करणार पे अ‍ॅण्ड पार्कची सोय

जळगाव : ख्वॉजामिया झोपङपट्टीच्या सिटी सर्व्हे नं.८२९४ या जागेवर दोन तृतीयांश जागेत म्हणजेच                   ६७४७ चौ.मी. जागेवर तात्पुरता भाजीबाजार बसविण्याचा व उर्वरीत एक तृतीयांश म्हणजेच ३३७६ चौ.मी. जागेत पे अ‍ॅण्ड पार्क तत्वावर पार्र्कींग विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. त्यावर मंगळवारी महासभेत निर्णय होणार आहे. मनपाकडून रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाºया विक्रेत्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्बंध आणण्यात आले असून त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी    जागेवर स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. मात्र मनपाने दिलेल्या पर्यायी जागा या विक्रेत्यांकङून नाकारण्यात आल्याने स्थलांतर रखडले आहे. मनपाच्या ख्वॉजामिया झोपङपट्टीच्या सिटी सर्व्हे नं.८२९४ या जागेवर व्यापारी संकुल व पार्र्कींग बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी अंगीरा बिल्डकॉनशी करारनामाही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आलेल्या ठराव विखंडनाबाबतच्या तक्रारीवर शासनाने जागा हस्तांतरणास स्थगिती दिली होती. ही स्थगिती २ एप्रिल २०१४ रोजी उठविली. त्यानंतर मनपाने हा विकासक प्रस्ताव रद्द केला. तो               ठराव विखंङनाची मागणी विकासकाने केलेली मागणी शासनाने फेटाळल्याने विकासकाने न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र या दाव्यात न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने या जागेवर भाजीपाला विक्रेत्यांना तात्पुरती जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. काय आहे प्रस्ताव?प्रस्तावानुसार ६७४७ चौ.मी. जागेवर आर्किटेक्टकडून आवश्यक तो आराखडा तयार करून प्रत्येक विक्रेत्याला २ बाय दीड मीटर मापाची जागा भाडेतत्वावर आवश्यक त्या अटी व शर्तीचा करारनामा करून द्यावा. तसेच उर्वरीत ३३७६ चौ.मी. जागेवर रिंगरोड व गणेश कॉलनी रस्त्यालगत पे अ‍ॅण्ड पार्क या तत्वावर  जागा विकासकास देण्याचा. तसेच भाजीपाला विक्रेत्यांसाठी तयार होणाºया आराखड्यानुसार ही जागा विकसित       करून मनपामार्फत किंवा भाडेवसुलीसाठी विकासकास मक्ता देण्याचे प्रस्तावित आहे.