शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भडगावी पाच संकलन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 22:02 IST

मूर्ती विसर्जननासाठी प्रशासानाची तयारी

भडगाव : शहरात प्रशासनाकडून गणेश मुर्ती संकलनासाठी ५ केंद्र तयार करण्यात आले आहे. नागिरकांना स्वत गणेश विसर्जनाची परवानगी नसून प्रशासन सर्व मूर्र्तींचे विधिवत विसर्जन करणार आहे. मंडळांनी नागरिकांनी संकलन केंद्रातच मूर्ती आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे .सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडुन श्रीचे विसर्जन करण्यासाठी काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. मुर्ती संकलनासाठी भडगाव नगरपरिषदेच्या वतीने पाच ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामुळे श्री भक्तांनी संकलन केंद्रावरच मुर्ती अपर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे तसेच पोलीस, महसूल प्रशासनाकडुन करण्यात आले आहे. मुर्ती संकलन केंद्रावर कुठल्याही प्रकारचा विधी ( आरती, पुजा) करता येणार नाही. सर्व विसर्जन विधी घरून करूनच मंडळ व नागरिकांनी यावेत. संकलन केंद्रावर फक्त मुर्ती अर्पण करावी.दरम्यान ‘चला गर्दी टाळून कोरोना ला हरवूया अन् प्रशासनाला सहकार्य करूया’ असा संदेश देण्यात आला आहे. याबाबत चे जागृती पत्र सोशल मीडियावर टाकून जनजागृती करण्यात आली आहे .असे आहेत संकलन केंद्र१)गिरणा नदि पंप हाऊस (वाक रस्ता). २)तळणी परीसर. ३) यशवंतनगर , मारोती मंदिर. ४) शनि मंदिर व श्री स्वामी समर्थ केंद्र परीसर.५) पेठ भागातील मारोती मंदिर