शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान रॉयल्सने दिल्या अर्थ डेच्या हटके शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:17 IST

राजस्थान रॉयल्सच्या संघाचा कर्णधार संजू सॅमसन जसा शानदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तशीच ओळख सोशल मीडियावर राजस्थानच्या ट्विटर हँडलने मिळवली ...

राजस्थान रॉयल्सच्या संघाचा कर्णधार संजू सॅमसन जसा शानदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तशीच ओळख सोशल मीडियावर राजस्थानच्या ट्विटर हँडलने मिळवली आहे. आपल्या हटके ट्विटसाठी राजस्थान रॉयल्सचे ट्विटर हँडल ओळखले जाते. आता राजस्थानने वर्ल्ड अर्थ डेच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यावर म्हटले आहे की, ‘फक्त एकच ग्रह आहे ज्यावर क्रिकेट खेळता येऊ शकते. त्याची काळजी घ्या.’ राजस्थानचे हे ट्विट नेटिझन्सला आणि क्रिकेटप्रेमींना चांगलेच आवडले. त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

राजस्थान रॉयल्सचा गुरुवारी रॉयल चँलेजर बँगलोरसोबत सामना आहे. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थानचा संघ निश्चितच उत्सुक आहे. सध्या राजस्थानचा संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानी आहे. राजस्थानने तीनपैकी एक सामना जिंकला आहे. तर दोन सामने गमावले आहेत.

त्यासोबतच राजस्थानच्या संघाची कोविड चाचणी करणाऱ्या स्टाफचा फोटो पोस्ट करून त्यांचे आभारदेखील ट्विटरवर मानले आहेत.