शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्राम पंचायतीतर्फे सामाजिक स्थळी ठेवले बेंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:23 IST

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनातर्फे वेडीमाता मंदिर परिसरात व ईदगाह मैदान येथे प्रत्येकी दोन-दोन बेंच ठेवण्यात आले.

ठळक मुद्देअरुंद बोळमध्ये बसविणार पेवर ब्लॉकसामाजिक कार्यासाठी ताटकळत उभे राहणाऱ्या वयोवृद्धांची झाली सोय

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनातर्फे वेडीमाता मंदिर परिसरात व ईदगाह मैदान येथे प्रत्येकी दोन-दोन बेंच ठेवण्यात आले.सरपंच अनिल पाटील यांनी वेडीमाता मंदिर परिसरात बौद्ध समाज बांधवांसाठी दोन, तर मुस्लीम समाजबांधवांच्या ईदगाह येथे दोन बेंच ठेवले. बेंचमुळे सामाजिक कार्यासाठी ताटकळत उभे राहणाºया वयोवृद्धांची सोय झाली आहे.तसेच प्रभाग तीनमध्ये बालू मिया परिसरातही तीन बेंच ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रभाग तीनमध्ये पटेल गल्ली ते भोळे गल्लीला जोडणारी पाच बाय शंभर फुटाच्या गल्लीमध्ये पेवर ब्लॉक बसविणार आहे. या छोट्या रस्त्याचा दिवसभर वयोवृध्द, लहान मुले, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात वापर करतात. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून अनेक ठिकाणी टोचणारे दगड रस्त्यावर दिसत आहे. तसेच रुंदीमध्ये पाच फूट असलेल्या बोळमध्ये दीड फूट भाग गटार आहे. यामुळे रस्ता आणखीनच त्रासदायक बनला आहे. गटारीवर जाळी बसविल्यास रस्त्याची रुंदी वाढेल. यामुळे ग्रामस्थांना मोठी सोय होणार आहे.दरम्यान, सरपंच अनिल पाटील यांनी गल्लीमध्ये गटारीवर जाळी व संपूर्ण रस्त्यात पेवर ब्लॉक बसविणार असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhusawalभुसावळ