शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राद्वारे उघडले बँकेत खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST

जळगाव : प्राचार्य व सचिव पदावर नसतानाही त्या पदावर असल्याचे भासवून खोटे ठराव व संचालक मंडळाच्या खोट्या सह्या करुन ...

जळगाव : प्राचार्य व सचिव पदावर नसतानाही त्या पदावर असल्याचे भासवून खोटे ठराव व संचालक मंडळाच्या खोट्या सह्या करुन आयडीबीआय बँकेत खान्देश बहुउद्देशीय संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र नॉलेज सिटी, बांभोरी, ता.धरणगाव या संस्थेचे बनावट खाते उघडल्याप्रकरणी ज्योती सचिन पाटील व विलास मुलचंद पाटील या दोघांविरुध्द सोमवारी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खान्देश बहुउद्देशीय संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र नॉलेज सिटी, बांभोरी, ता.धरणगाव या संस्थेच्या खजिनदार यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार विलास मुलचंद पाटील २०१३ पासून संस्थेत प्राचार्य पदावर होते तर ज्योती सचिन पाटील या २०१० ते २०१५ या कालावधीत सचिव होत्या. त्यानंतर त्या फक्त सभासद होत्या. गैरव्यवहाराच्या कारणावरुन संचालक मंडळाने २१ जुलै २०१९ रोजी ठराव करुन विलास पाटील यांना २६ जुलै २०१९ रोजी कायमस्वरुपी पदावरुन कमी केले होते. सप्टेबर २०१९ मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क दोघांनी खान्देश कॉम्प्लेक्समधील आयडीबीआय बँकेत भरणा केल्याचे समजल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून खाते कोणाच्या नावाने असल्याची माहिती काढली असता विलास पाटील व ज्योती पाटील हे दोघं जण खात्यावर व्यवहार करीत असल्याचे उघड झाले. बँकेत खाते उघडण्यासाठीही त्यांनी ५ मे २०१९ रोजी संस्थेची बैठक घेतल्याचे दाखवून बनावट ठराव, शिक्के व खोट्या सह्यांचा वापर केल्याचे उघड झाले. विद्यार्थ्यांना परस्पर शुल्क भरण्याचे सांगून खोट्या कागदपत्रांचा वापर करुन संस्थेची फसवणूक केली म्हणून दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.