शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या दुचाकीतून साप निघाल्याने शेतकºयाची भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:30 IST

चालत्या दुचाकीतून साप निघाल्याने दुचाकीस्वार शेतकºयाची भंंबेरी उडाल्याची घटना येथे घडली.

ठळक मुद्दे१७ किलामिटरचा केला प्रवास चालत्या गाडीवरच दिसला सापसापाला सोडले जंगलात

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : चालत्या दुचाकीतून साप निघाल्याने दुचाकीस्वार शेतकºयाची भंंबेरी उडाल्याची घटना येथे घडली.शहरातील हितेश अशोक पाटील (२५) यांची लोहारा शिवारात शेती आहे. दिवसभर शेतातील कामे आटोपून चार वाजता ते दुचाकीने घराकडे यायला निघाले. १७ किलोमीटरचा प्रवास करून हितेश पाटील हे शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ आले असता उजव्या पायावर काही तरी चढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली वाकून पाहिले तर सापाचे तोंड दिसताच त्यांनी भेदरलेल्या अवस्थेत दुचाकी सोडून तेथून पळ काढला. येणाºया-जाणाºयांनी विचारणा केली असता त्यांनी दुचाकीत साप असल्याचे सांगितले. त्यानुसार सर्पमित्रांना बोलवून हा साप काढण्यात आला. धूळनाग असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. त्याला पकडून सर्पमित्रांनी जंगलात सोडले.