शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बाला रफिक ठरला खान्देश केसरीचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:40 IST

धरणगाव : येथे मरीआई यात्रोत्सव निमित्ताने श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी ‘खान्देश केसरी’ कुस्तीत महाराष्ट्र केसरी बाला रफीक याने भारत ...

धरणगाव : येथे मरीआई यात्रोत्सव निमित्ताने श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी ‘खान्देश केसरी’ कुस्तीत महाराष्ट्र केसरी बाला रफीक याने भारत केसरी हरयाणाच्या तेजवीर पुनिया याला आसमान दाखवले.सोलापूरच्या बाला रफिक याच्या विजयाने आखाड्यात जल्लोष झाला. विजयी मल्ल बाला रफीक यांना २ लाख ५१ हजारांचे रोख बक्षीस, खान्देश केसरी किताब आणि गदा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी मनोज वाणी, सरपंच भगवान महाजन, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, सुरेश चौधरी, जीवनसिंह बयस, भैय्या महाजन, अविनाश पाटील, अनिल पाटील, प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, उषा वाघ, तहसीलदार मिलिंंद कुलथे पोलीस निरीक्षक पवन देसले, हनुमंत गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे, सचिव प्रशांत वाणी, विलास येवले, कमलेश तिवारी उपस्थित होते. पंच म्हणून प्रकाश पाटील, देवीदास महाजन, गुरू वैदू, किशोर महाजन, अरुण कासार यांनी काम पाहिले.यशस्वीतेसाठी संचालक गोपाळ पाटील, भास्कर मराठे, शरद भोई, सुनिल चौधरी, डॉ.व्ही.आर.तिवारी, डॉ.किशोर भावे यांनी परिश्रम घेतले.