शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट खाद्यपदार्थ देणा:या सेल किचन चालकाला 50 हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:53 IST

भुसावळ डीआरएमकडून ब:हाणपूर रेल्वेस्थानकाची तपासणी. कॅग अहवालानंतर रेल्वे अधिका:यांनी खानपान व्यवस्थेकडे वेधले लक्ष

पंढरीनाथ गवळी/ ऑनलाईन लोकमतभुसावळ,दि.5 - भारतीय रेल्वेतील खानपान व्यवस्था आणि प्रवाशांना दिले जाणारे जेवण, विविध खाद्यपदार्थ यांच्या दर्जाबाबत कॅगने दिलेल्या अहवालाची रेल्वे मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार भुसावळ डीआरएम यांनी शनिवारी ब:हाणपूर रेल्वेस्थानकाची तपासणी केली. भुसावळ रेल्वे स्टेशनवरील सेल किचन चालकाला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.विभागीय स्तरावर खानपान व्यवस्थेवर लक्ष ठेऊन त्याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्या अनुषंगाने भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांनी खानपान व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी विभागातील सर्व महत्त्वाच्या स्थानकावरील खानपान सेवेची तपासणी सुरू केली आहे. दोनच दिवसापूर्वी त्यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावरील सर्व चोरवाटा सील करण्याचे आदेश दिले आहेत.विना परवाना व्हेंडर्स बाहेर खाद्य पदार्थ तयार करुन ते या चोरवाटांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर प्रवाशांर्पयत पोहचून विक्री करतात त्यामुळे डीआरएम यादव यांनी या चोरवाटाच सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानकावर बाहेरचे पदार्थ विकले जाऊ नये यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सेल किचन चालकाला 50 हजार रुपयांचा दंड भुसावळ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवरील सेल किचनमध्ये अस्वच्छता आणि खाद्यपदार्थ निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने डीआरएम यादव यांनी पाहणीच्या वेळी सेल किचन चालकास 50 हेजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली. प्रवाशांना शुद्ध व ताजे पदार्थ देण्याच्या सूचना केल्या.ब:हाणपूर येथील चोरवाट सीलदरम्यान, शनिवारी आर.के.यादव आणि त्यांच्या सहका:यांनी भुसावळ विभागातील ब:हाणपूर येथील रेल्वे स्थानकाची आणि तेथील खानपान व्यवस्थेसह स्थानकाच्या सुरक्षेची पाहणी केली. ब:हाणपूर स्थानकावरील सर्व चोरवाटा सील करण्याचे आदेश यादव यांनी दिल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.