शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अडावद-चोपडा रस्त्याची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

अडावद, ता. चोपडा : अडावद-चोपडा दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तरी संबंधितांनी याची ...

अडावद, ता. चोपडा : अडावद-चोपडा दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तरी संबंधितांनी याची दखल घेऊन महामार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बऱ्हाणपूर-अकंलेश्वर महामार्गावर यावल ते चोपडादरम्यान ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच पाऊस पडण्याआधी बांधकाम खात्याकडून ते बुजविले गेले नसल्याने सध्याच्या पावसाने त्यात आणखीन भर पडली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे दिसून येत आहेत. यामुळे चालकांना वाहन चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात लहान मोठे अपघात घडत आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

या महामार्गावरील प्रचंड वाहतूक बघता मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या गंभीर समस्येकडे बांधकाम खात्याने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांना केली आहे.

210821\21jal_7_21082021_12.jpg

अडावद-चोपडा रस्त्यावर खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. (छाया : नरेंद्र खंबायत, अडावद )