शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

रस्त्यात प्रसूत झालेल्या महिलेचे बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 7:58 PM

प्रसूतीसाठी कंडारी येथून माहेरी शिंगाईतला पतीसोबत दुचाकीवर येत असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती होऊन सात महिन्यांचे बाळ दगावल्याची घटना बुधवारी दुपारी नेरी-जामनेर रस्त्यावर घडली.

ठळक मुद्देनेरी जामनेर रस्त्यावरील घटनाखराब रस्त्यामुळे हा प्रकार

जामनेर, जि.जळगाव : प्रसूतीसाठी कंडारी येथून माहेरी शिंगाईतला पतीसोबत दुचाकीवर येत असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती होऊन सात महिन्यांचे बाळ दगावल्याची घटना बुधवारी दुपारी नेरी-जामनेर रस्त्यावर घडली.सोनी सुनील बारेला (राहणार दहिगाव, ता.यावल) ही पतीसोबत दुचाकीने कंडारी, ता.भुसावळ येथून वडिलांकडे माहेरी शिंगाईत, ता.जामनेर येथे येत होती. तेव्हा रस्त्यातच तिला प्रसूतीच्या वेदना झाल्या व ती रस्त्यातच प्रसूत झाली. सात महिन्यांचे बाळ जागीच दगावले.याठिकाणी जमा झालेल्या परिसरातील नागरिकांनी १०८ क्रमांकावर अ‍ॅम्बुलन्ससाठी संपर्क साधला, मात्र गाडी न पोहचल्याने भाजपचे अ‍ॅम्बुलन्स चालक जालमसींग राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिलेस जामनेरला उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉ.प्रशांत महाजन यांनी उपचार केले. महिलेची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.दरम्यान, खराब रस्त्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.