शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बालकलाकाराने मातीतून साकारल्या आकर्षक मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

तनिष्कला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. त्यातूनच त्याने एकेक मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे साच्याचा वापर न करता फक्त ...

तनिष्कला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. त्यातूनच त्याने एकेक मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे साच्याचा वापर न करता फक्त मातीच्या सहाय्याने विविध सुबक व कोरीव तथा आकर्षक अशा शेकडो रेखीव मूर्ती बनविल्या आहेत. अगदी बालपणापासून मातीशी खेळणाऱ्या तनिष्कने अवघ्या १३-१४व्या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती व घोड्यावरचा पूर्णाकृती पुतळा, शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रमाबाई, जिजामाता, सरस्वती, दुर्गादेवी, प्रभू श्रीरामचंद्र, बालगणेश, भारताचा नकाशा, विद्येची देवी सरस्वती तसेच महापुरुषांच्या व अनेक देव देवतांच्या मूर्ती व त्यांचे हुबेहूब पोस्टर्स कुठलेही प्रशिक्षण न घेता तयार केले आहेत.

आमदारांनी केले कौतुक

त्याच्या या कलेचे आमदार संजय सावकारे यांनी कौतुक केले आहे. सावकारे म्हणाले की, हा बालकलाकार उद्याचा मोठा कलाकार होऊन आई-वडिलांसह वरणगावचे नाव उज्ज्वल करेल. यावेळी सरकार दरबारी त्याच्या कलेची नोंद घेण्यास भाग पाडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तनिष्कचे वडील मिलिंद भैसे यांनी आमदारांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ए. जी. जंजाळे, सुनील माळी, हितेश चौधरी, आकाश निमकर, गोलू राणे, कमलाकर मराठे, कृष्णा माळी, संदीप माळी, डॉ. प्रवीण चंदने, डॉ. सादिक शेख, पप्पू ठाकरे, प्रणिता पाटील चौधरी आदी उपस्थित होते.

===Photopath===

010621\01jal_3_01062021_12.jpg

===Caption===

बालकलाकाराने मातीतून साकारल्या आकर्षक मूर्ती