शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीच्या शिकारीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 19:26 IST

डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीची शिकार करण्याचा प्रयत्न झाला, असा अंदाज आहे.

ठळक मुद्देजीव वाचविण्याच्या धडपडीत गाय घुसली थेट घरातगायीवर उपचार करून सोडले जंगलात

मुक्ताईनगर, जि.जळगाव : डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीची शिकार करण्याचा प्रयत्न झाला, असा अंदाज आहे. जीव वाचविण्याच्या धडपडीत जखमी नील गाय डोलारखेडा गावात घुसल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी नील गायीला ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या सुपूर्द केले असून, तिच्यावर उपचार करून जंगलात सोडण्यात आले आहे.वडोदा वनहद्दीत पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. डोलारखेड गावाच्या खालच्या बाजूस नील गायीची शिकार करण्यास वाघ तिच्या मागे लागला. वाघाने नील गायीच्या मागील उजव्या पायावर पंजा मारून जबर जखमी केले. वाघाच्या तावडीतून सुटका करीत जखमी नील गाय बेभान होत डोलारखेडा गावात येऊन थबकली, असा कयास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आश्रयाच्या शोधात नीलगाय जवळच गावचे पोलीस पाटील भागवत नागो इंगळे यांच्या कंपाउंडमधून थेट घरात घुसली. ग्रामस्थांनी या जखमी वन्यप्राण्याला पकडून जवळच वनविभागाच्या कार्यालयात आणून वनविभागाच्या सुपूर्द केले. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून तिच्यावर उपचार करण्यात आले व परत जंगलात सोडण्यात आले आहे.पशुवैद्यकीय अधिकाºयांनी जखमा पाहून नील गायीवर वाघाने हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.-डी.एम.धुळगुंडे, वनरक्षक, डोलारखेडा

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारMuktainagarमुक्ताईनगर