शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून पिंपळगाव हरेश्वर येथे कुटुंबावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:31 IST

फोटो..२८ सीटीआर ३५ जळगाव : जबरदस्तीने जागेचा कब्जा मिळविण्यासाठी राहते घर व दुकान तोडून श्रीधर श्रावण बडगुजर व त्यांच्या ...

फोटो..२८ सीटीआर ३५

जळगाव : जबरदस्तीने जागेचा कब्जा मिळविण्यासाठी राहते घर व दुकान तोडून श्रीधर श्रावण बडगुजर व त्यांच्या कुटुंबीयाला लाकडी दांडके, चाकू व इतर शस्त्राने बेदम मारहाण झाल्याची घटना शनिवारी पिंपळगाव हरेश्वर येथे घडली. यात श्रीधर बडगुजर यांना गंभीर दुखापत झाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उज्ज्वला गणेश बडगुजर यांच्या फिर्यादीवरून तिरुपती रतिलाल झेरवाल, प्रतीक्षा अनिल तेली, अमोल हिरालाल तेली, रतिलाल झेरवाल याची पत्नी व ममता संजय तेली (सर्व रा.पिंपळगाव, हरेश्वर, ता.पाचोरा) यांच्याविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत श्रीधर बडगुजर, मुलगा गणेश, पत्नी मंगलाबाई, सून उज्ज्वला व धार्मिक विधीसाठी आलेली मुलगी कल्पना प्रमोद बडगुजर (रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) आदी जखमी झाले आहेत. कल्पना यांना दोन महिलांनी चावा घेतला आहे. श्रीधर बडगुजर यांच्या ताब्यात असलेल्या जागेचा न्यायालयात वाद प्रलंबित आहे, असे असतानाही या जागेवर कब्जा मिळविण्यासाठी झेरवाल कुटुंबाने शनिवारी घर व दुकानाची तोडफोड करून कुटुंबीयावर हल्ला चढविला. दरम्यान, ही घटना घडत असताना काही पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते, त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप कल्पना बडगुजर यांनी केला आहे. यापूर्वीदेखील पोलिसांकडे तक्रार करून दखल घेतली गेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

--