शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेंगोळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:57 IST

तक्रार दिल्यास जिवेठार मारण्याची पिडीत मुलीला दिली धमकी

पहूर ता जामनेर:- शेंगोळा येथे अल्पवयीन मुलीवर २४ वर्षीय तरूणाने अत्याचार करून मारहाण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडलीे. याप्रकरणी पहूर पोलीसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अनिल सुरेश घोरपडे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलीने स्वत: तक्रार दाखल केली असून ती अल्पवयीन आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पिडीत मुलगी लघुशंकेसाठी गेली असता यादरम्यान अनिल सुरशे घोरपडे याने तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच घराच्या परीसरात असलेल्या खड्डयात मारहाण करून तिला लोटले. याबाबत कोठे वाच्यता किंवा तक्रार दिली तर जिवे ठार मारेल अशी धमकीही दिली, असे दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे. यावरून अनिल सुरशे घोरपडे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरूद्ध अत्याचार, दमदाटी, मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास पोउनि अमोल देवडे करीत आहेत.