शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात कुढापा मंडळाचा अष्टविनायकाचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 19:58 IST

भुसावळ , जि.जळगाव : येथील कुढापा गणेश मंडळाने यंदा अष्टविनायकाचा देखावा तयार केला आहे.गेल्या १० वर्षांपासूनची सजीव देखाव्यांची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. गेल्या १० वर्षात एड्सविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती, लोडशेडिंग, शेतकरी आत्महत्या, साक्षरता, महिला सबलीकरण अशा विषयांवर कुढापा गणेश मंडळ यांनी नेहमी सजीव देखावे सादर केलेले आहे व जनतेमध्ये जागृती ...

ठळक मुद्देसजीव देखावा ठरणार भाविकांचे आकर्षणमंडळाच्या कार्यकर्त्यांचे लक्षणीय योगदान

भुसावळ, जि.जळगाव : येथील कुढापा गणेश मंडळाने यंदा अष्टविनायकाचा देखावा तयार केला आहे.गेल्या १० वर्षांपासूनची सजीव देखाव्यांची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. गेल्या १० वर्षात एड्सविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती, लोडशेडिंग, शेतकरी आत्महत्या, साक्षरता, महिला सबलीकरण अशा विषयांवर कुढापा गणेश मंडळ यांनी नेहमी सजीव देखावे सादर केलेले आहे व जनतेमध्ये जागृती निर्माण केलेली आहेयावर्षी आध्यात्मावर आधारित ‘अष्टविनायक दर्शन’चा सजीव देखावा सादर केला आहे. या देखाव्यात साधूच्या भूमिकेत यश वाघुळदे व गणेश भक्ताच्या भूमिकेत प्रथमेष धांडे हे सहभागी होतील.याआधी या देखाव्याचे उद्घाटन आमदार संजय सावकारे तसेच नगराध्यक्ष रमण भोळे, प्रासुनील नेवे, मनोज बियाणी, युवराज लोणारी, किरण कोलते यांच्यासह मान्यवराच्या हस्ते १७ रोजी संध्याकाळी होणार आहे.सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक धांडे यांनी केलेले आहे. देखावा यशस्वी होण्यासाठी सागर वाघोदे, नरेंद्र लोखंडे, किरण बढे, सागर लोखंडे, नितीन पाटील, रुपेश पाटील, घमा फेगडे, अनुप लोखंडे, कुंदन लोखंडे, पराग वाघोदे, सचिन पाटील, गणेश लोखंडे, सतीश धांडे, राकेश तुषार बºहाटे, प्रशांत धांडे, मुकेश महाले तसेच कुढापा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ