शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांचा अष्टांग मार्ग म्हणजेच जीवन विद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 17:23 IST

अमळनेर येथे बी.एस.पाटील यांचे व्याख्यान

अमळनेर, जि.जळगाव : मनुष्य जन्म रडत कुढत न जगता, निसर्ग नियमाच्या अनुकरणाने जगा. त्यामुळे जीवनामध्ये दु:खाचा शिरकाव कमी होतो आणि आपण आनंदान,े समाधानाने जीवन जगू शकतो, असे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी ‘जीवन जगण्याची कला’ या विषयावर बोलताना सांगितले.येथील रोटरी हॉलच्या पटांगणात डॉ.पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी डॉ. पाटील यांनी सांगितले की, सुख-दु:खाच्या कल्पना सापेक्ष असतात. प्रत्येक दु:खात सुखाची बिजे असतात तर प्रत्येक सुखात दु:खाची बिजे असतात. जीवनाचा प्रवाह रेल्वे पट्ट्याप्रमाणे सरळ रेषेत कधीच नसतो तर नदीप्रमाणे वेडा वाकडा असतो.भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्गाचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. या वेळी पी व्ही.पाटील, बजरंग अग्रवाल, हरी भिका वाणी, श्याम लुल्ला, जयवंतराव पाटील यांच्यासह श्रोते उपस्थित होते.