शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

अॅश पाईपांची चोरी, दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 01:13 IST

दीपनगर सुरक्षा विभागाची कारवाई : ट्रॅक्टरसह पाईप जप्त

भुसावळ : दीपनगर प्रकल्पाची राख वाहून नेणा:या पाईपाची चोरी केल्याप्रकरणी सुलतान शहा सलीम शहा (22) व जुबेर शहा फकीर (24, दोन्ही रा़फेकरी) यांना सोमवारी सायंकाळी तालुका पोलिसांनी अटक केली़ 66 हजारांचे पाईप व दोन लाखांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आल़े 8 मे रोजी पहाटे 4़40 वाजता अटकेतील दोन्ही संशयित आरोपी वेल्हाळा बंडातील अॅश वाहून नेण्यासाठी गेलेल्या लोखंडी पाईपची चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आल़े याप्रकरणी दीपनगरचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी राजेश हरी तळेले  (किन्ही) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ आरोपींच्या ताब्यातून 300 एमएमचे 55 मीटर लांबीचे चार टन वजनाचे व 66 हजार रुपये किमतीचे पाईप व दोन लाख रुपयांचे ट्रॅक्टर (एमएच 19- एएन 0534) जप्त करण्यात आल़े तपास परीवेक्षाधीन सहायक पोलीस उपअधीक्षक मनीष कलवानीया यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत़ आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आह़े