शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

प्रवेशद्वारासाठी सेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST

अमळनेर : सतत २४ अपघातास कारणीभूत ठरलेल्या धुळे रोडवरील अमळनेर शहराच्या प्रवेशद्वाराचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे ...

अमळनेर : सतत २४ अपघातास कारणीभूत ठरलेल्या धुळे रोडवरील अमळनेर शहराच्या प्रवेशद्वाराचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे यासाठी शिवसेनेने आक्रमक होत शुक्रवारी प्रवेशद्वाराजवळच रास्ता रोको आंदोलन केले.

शहरासाठी आकर्षण ठरणारे प्रवेशद्वार ठेकेदारच्या नियोजनाअभावी मृत्युद्वार ठरत आहे. रिफ्लेक्टर न लावणे, वळण मार्गाचे फलक न लावणे, तात्पुरत्या स्वरूपात लावलेली कच्ची बॅरॅकेडिंग वारंवार तुटून जात असल्याने वाहनचालकांना प्रवेशद्वार जवळील अडथळे दिसत नसल्याने तब्बल २४ अपघात झाले आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेना आक्रमक झाली. युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, उमेश अंधारे, अनंत निकम, अमर पाटील यांनी घोषणा देत वाहतूक रोखली होती. सुमारे पाऊण तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, पोलीस नाईक शरद पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.