शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

फुलगाव येथे सशस्त्र दरोडा, वृद्धेला चाकूचा धाक दाखवत लांबविले सहा तोळे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:54 PM

दरोडेखो:यांमध्ये महिलांचाही समावेश

ठळक मुद्दे 11 हजाराची रोख रकमही लंपास टामीच्या सहाय्याने कडी तोडून घरात प्रवेशदोन दरोडेखोर घरात शिरले

ऑनलाईन लोकमत

वरणगाव, जि. जळगाव, दि. 29 - भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील माजी सैनिक कॉलनीमधील रहिवासी दीपक निवृत्ती पाटील यांच्या घरात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सहा तोळे सोने व रोख अकरा हजार रुपये लांबविले. घराच्या लोखंडी दरवाजाची कडी टामीच्या सहाय्याने तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. या वेळी मागील खोलीत झोपलेल्या दीपक पाटील व मुलांच्या खोलीला बाहेरुन कडी लावून घेतली व समोरच्या खोलीत झोपलेल्या दीपक पाटील यांच्या आई कमलाबाई पाटील (60) यांच्या गळ्य़ावर चाकू ठेवत त्यांच्या जवळील 6 तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. सोबतच कपाटातील रोख 11 हजार रुपये लंपास केले. यात दोन दरोडेखोर घरात शिरले होते तर काही जण बाहेर थांबून असल्याची माहिती मिळाली. दरोडेखोरांमध्ये महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.