शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन शेळके सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

मुकेश कोचुरे यांची निवड जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(खरात गट) जळगाव शहर युवक अध्यक्षपदी मुकेश कोचुरे यांची निवड ...

मुकेश कोचुरे यांची निवड

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(खरात गट) जळगाव शहर युवक अध्यक्षपदी मुकेश कोचुरे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मनपातर्फे कुत्र्यांवर निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रियेसाठी निविदा

जळगाव : सामाजिक कार्यकर्ते वासुदेव कुकरेजा यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत मनपा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असता, सहायक आयुक्त पवन पाटील यांनी कुकरेजा यांना पत्र पाठवून मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रियेसाठी मनपातर्फे निविदा काढण्यात आली असल्याचे कळविले आहे. निविदा प्रक्रियेनंतर मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

समता जागृती संस्थेतर्फे अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

जळगाव : समता जागृती बहुउद्देशीय संस्थेतर्फे अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष यशवंत घोडेस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आनंदा तायडे, गौतम सपकाळे, नाना डोंगरे, सिद्धार्थ तायडे, सागर घोडेस्वार, विकास तायडे, आशाबाई तायडे, शशिकला घोडेस्वार, रेखा सपकाळे, रत्नाबाई तायडे, अलकाबाई आढंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे स्टेशनवर स्वच्छता

जळगाव : मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक बंसल हे मंगळवारी भुसावळ दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त जळगाव रेल्वे स्टेशनवर व स्टेशन बाहेरील परिसर रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ ठेवण्यात आला होता. तसेच सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.