शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चहार्डी येथील सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 21:16 IST

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील सरपंच उषा रमेश पाटील यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर २२ जुलै रोजी ...

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील सरपंच उषा रमेश पाटील यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर २२ जुलै रोजी दुपारी बारा वाजता ग्रामसचिवालयाच्या सभागृहात चर्चा झाली. १२ विरुद्ध ४ मतांनी ठराव मंजूर करण्यात आला. पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावित होते.चहार्डी ग्रामपंचायत सदस्य प्रमिला प्रकाश पाटील, किरण विश्वनाथ चौधरी, लीलाबाई जंगलू भिल, संजय प्रताप मोरे, संदीप दत्तात्रय पाटील, तुळशीराम धनराज कोळी, जगदीश निंबा पाटील, प्रशांत नथू पाटील, वर्षा ज्ञानेश्वर पाटील, मीना अशोक पाटील, संगीता तुळशीराम कोळी, कल्पना योगेश महाजन, इंदू रघुनाथ वारडे यांनी सरपंच उषा पाटील यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.१७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये अपात्र ठरलेल्या संगीता कोळी यांना गावित यांनी मतदानापासून अलिप्त ठेवले. उपस्थित १६ पैकी १२ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. सरपंचांसह चार सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. अखेर १२ विरोधात ४ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार गावित यांनी दिली.यावेळी मंडलाधिकारी एस.एल.पाटील, डी.आर. पाटील, सुरेश पाटील, तलाठी कुलदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी भदाणे यांनी सहकार्य केले.