शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा पंचायत समिती सभापतींवर अविश्वास प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 17:10 IST

विकास कामात विश्वासात घेत नसल्याचा सदस्यांचा आरोप

पारोळा, जि.जळगाव : येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंचायत समिती सभापती सुनंदा पांडुरंग पाटील यांच्यावर सहा विरुद्ध एक मतांनी हात वर करून अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पुढील सभापती छायाबाई राजेंद्र पाटील यांच्या सभापती होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच पंचायत समिती सभापती पदासाठीची तारीख लवकरच जाहिर होण्याची शक्यता आहे.पंचायत समिती सभागृहात प्रभारी तहसीलदार पंकज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्तावावर बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेचे सदस्य सकाळी ११ वाजता सभागृहात दाखल झाले. उपसभापती ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील, अशोक नगराज पाटील, छाया राजेंद्र पाटील, प्रमोद रमेश जाधव दाखल झाले, मात्र सभापती सुनंदा पाटील ह्या न आल्याने १० मिनिटांचा कालावधी देऊन सभाचे कामकाज थांबविण्यात आले. सकाळी ११.१५ वाजता सभापती सुनंदा पाटील सभागृहात दाखल झाल्यानंतर अविश्वास प्रस्तावावरील विषयांना सुरुवात करण्यात आली. तीन विषयावर अविश्वास दाखल करुन त्या विषयांचे स्पष्टीकरण करण्यात येवून हात वर करून सहा विरुध एक मतांनी अविश्वास दाखल करण्यात आला. त्यात भाजपाच्या सुजिता बाळासाहेब पाटील ह्या गैरहजर होत्या. अविश्वासाचे लिखित कामकाज करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सभापतीची तारीख जाहीर होणार आहे. या अविश्वास प्रस्ताव कामकाजासाठी पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक एस.एस. निंबाळकर, के.एम.पाटील यांनी सहकार्य केलेअविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी कोणकोणत्या विषयावर झाली चर्चापंचायत समिती सभापती सुनंदा पांडुरंग पाटील ह्या विकास कामात विश्वासात न घेता काम करतात. ग्रामीण भागातील विकास कामे ठप्प झालेली असून सभापती हे आपल्याच मतदारसंघात काम करतात आमच्या मतदारसंघात कामे होत नसल्याचा आरोप आहे.सभापती सुनंदा पाटील यांचे पती पांडुरंग पाटील हेच सभापती पदाचे कामकाज करीत असल्याचा आरोप आहे या तीन विषयावर सभापती व सदस्य यांचे मत मांडण्यात आले

टॅग्स :PoliticsराजकारणParolaपारोळा