शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

जिल्हा नियोजन समितीवर १८ सदस्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

जळगाव : जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची समजल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीवर (डिपीडीसीवर) नामनिर्देशित आणि विशेष ...

जळगाव : जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची समजल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीवर (डिपीडीसीवर) नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित १८ सदस्यांच्या नियुक्त्या नियोजन विभागाने केल्या आहेत.

१८ सदस्यांमध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ४ नामनिर्देशित सदस्यांचा तर सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या १४ व्यक्तींची विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे़ या नियुक्तींना शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

- जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्यांमध्ये धानवड येथील शिवराज पाटील, जळगावातील राधेश्याम कोगटा, मुक्ताईनगर तालुक्यातील अ‍ॅड. रोहिणी खेवलकर, धरणगाव तालुक्यातील डॉ.डी.जी.पाटील (धरणगाव) यांची नियुक्ती झाली आहे.

- दरम्यान, विशेष नियमंत्रित सदस्यांमध्ये मनोहर पाटील (ता़ पाचोरा),अ‍ॅड. साहेबराव सोनवणे, डॉ़ सुरेश पाटील (चोपडा), विजय पाटील (पारोळा), वाल्मिक विक्रम पाटील, नितीन लढ्ढा (जळगाव), संजय गरुड (जामनेर), दिलीप वाघ (पाचोरा), मनोहर खैरनार (मुक्ताईनगर), भागवत पाटील (अमळनेर), शेखर पाटील (यावल), प्रल्हाद महाजन (रावेर), रोहिदास पाटील (चाळीसगाव), मनिषा परब (अमळनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.