शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जिल्हा नियोजन समितीवर १८ सदस्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 9:00 PM

जळगाव : जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची समजल्या जाणा-या जिल्हा नियोजन समितीवर (डिपीडीसीवर) नामनिर्देशित आणि विशेष ...

जळगाव : जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्वाची समजल्या जाणा-या जिल्हा नियोजन समितीवर (डिपीडीसीवर) नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित १८ सदस्यांच्या नियुक्त्या नियोजन विभागाने केल्या आहेत.१८ सदस्यांमध्ये जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ४ नामनिर्देशित सदस्यांचा तर सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या १४ व्यक्तींची विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे़ या नियुक्तींना शासनाची मान्यता देण्यात आली आहे.- जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्यांमध्ये धानवड येथील शिवराज पाटील, जळगावातील राधेश्याम कोगटा, मुक्ताईनगर तालुक्यातील अ‍ॅड. रोहिणी खेवलकर, धरणगाव तालुक्यातील डॉ.डी.जी.पाटील (धरणगाव) यांची नियुक्ती झाली आहे.- दरम्यान, विशेष नियमंत्रित सदस्यांमध्ये मनोहर पाटील (ता़पाचोरा),अ‍ॅड. साहेबराव सोनवणे, डॉ़ सुरेश पाटील (चोपडा), विजय पाटील (पारोळा), वाल्मिक विक्रम पाटील, नितीन लढ्ढा (जळगाव), संजय गरुड (जामनेर), दिलीप वाघ (पाचोरा), मनोहर खैरनार (मुक्ताईनगर), भागवत पाटील (अमळनेर), शेखर पाटील (यावल), प्रल्हाद महाजन (रावेर), रोहिदास पाटील (चाळीसगाव), मनिषा परब (अमळनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव