शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या १२० नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

जळगाव : जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभागाने मंगळवारी रात्री विनाकारण ...

जळगाव :

जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभागाने मंगळवारी रात्री विनाकारण ‍फिरणाऱ्य १२० नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्‍यात आली. रात्री उशिरापर्यंत हा उपक्रम राबविण्‍यात आला.

कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. हा संसर्ग थांबविण्‍यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी संचारबंदीत विनाकारण ‍फिरणाऱ्यांची रस्त्यावरच ॲन्टिेजेन चाचणी करण्‍याचा उपक्रम पोलीस दल व आरोग्य विभागाने घेतला आहे. या उपक्रमाची मंगळवारपासून शहरात अंमलबजावणी करण्‍यात आली. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रस्त्यावर उतरून वैद्यकीय अधिका-यांच्या मदतीने विनाकारण ‍फिरणा-यांची अँन्टीजन चाचणी केली. आकाशवाणी चौक आणि काव्यरत्नावली चौकात विनाकारण ‍फिरणाऱ्यांची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ॲन्टिजेन चाचणी करण्‍यात आली. सुमारे १२० नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी करण्‍यात आली आहे. दरम्यान, या चाचणीत पॉझिटिव्ह कुणीही आढळून आले नाही. दरम्यान, पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या व्यक्तींना लागचली कोविड केअर केंद्रात उपचारार्थ दाखल केले जाणार आहे.