अमळनेर : तालुक्यात आणखी 31 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून रूग्णांची संख्या 100 झाली आहे कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून कंटेन्मेंट झोन मधील अंदारपुरा , कसाली , मरीमाता मंदिर , मढी चौक मध्ये 31 रुग्ण आढळून आले आहेत कोरोना संसर्गात कालच्या 69 रुग्णांमध्ये 31 रुग्ण वाढून शतक पूर्ण झाले असून नागरिकांमध्ये चिंता पासरली आहे
अमळनेर येथे आणखी ३१ कोरोना रुग्ण, रुग्णांची संख्या शंभरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 09:00 IST