शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषवाडी दंगलीतील आणखी २१ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 16:35 IST

तालुक्यातील सुभाषवाडी येथे झालेल्या दंगल प्रकरणात रविवारी पोलिसांनी २१ जणांना अटक केली. शनिवारी १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर त्याआधी ४ आरोपींना अटक झालेली आहे. आता अटक केलेल्या आरोपींची एकुण संख्या आता ३९ झाली आहे.  शेतातील कृषी पंपाचे नुकसान केल्याच्या कारणावरुन बुधवारी रात्री दोन गटात दंगल झाली होती. सरपंचासह ५६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

ठळक मुद्देअटकेतील संख्या ३९ वर  अद्याप १७ आरोपी फरारच १४ जणांना एक दिवस पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमत जळगाव दि,२९ : तालुक्यातील सुभाषवाडी येथे झालेल्या दंगल प्रकरणात रविवारी पोलिसांनी २१ जणांना अटक केली. शनिवारी १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर त्याआधी ४ आरोपींना अटक झालेली आहे. आता अटक केलेल्या आरोपींची एकुण संख्या आता ३९ झाली आहे.  शेतातील कृषी पंपाचे नुकसान केल्याच्या कारणावरुन बुधवारी रात्री दोन गटात दंगल झाली होती. सरपंचासह ५६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

 

सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक निलेश सोळुंखी, शरद भालेराव, जितेंद्र राठोड,कैलास धाडी व गोविंदा पाटील, प्रकाश पवार व संतोष  यांच्या पथकाने रविवारी पहाटेपासून गावात अटकसत्र राबविले. त्यात जगन दगडू सोनवणे (वय ४५), अनिल जगन राठोड (वय २४), मिथून जगन राठोड (वय २०), धोंडू उखा चव्हाण (वय ५०), ईश्वर धोंडू चव्हाण (वय २३), आप्पा गुलाब राठोड (वय ४१), बाजीराव गुलाब राठोड (वय २५), अर्जुन सोनसिंग राठोड (वय ३१), जयसिंग फुलसिंग राठोड (वय ४०), ज्ञानेश्वर जयसिंग राठोड (वय ४०), सोमा रामदास राठोड, गंगाराम शेटू पवार (वय ६५), रवींद्र गंगाराम पवार (वय ३५), रमेश बाबुलाल राठोड (वय ४०), ग्यानदास सरदार राठोड (वय ५६), इंदल सरदार राठोड (वय ४८), राहूल सोमा राठोड (वय २३), पंकज सोमा राठोड (वय २१), योगेश धोंडू चव्हाण (वय २०) व एक अल्पवयीन अशा २१ जणांचा अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील ९ जण दवाखान्यात दाखल आहेत तर अन्य फरार आहेत.

१४ जणांना एक दिवस पोलीस कोठडीशुक्रवारी सायंकाळी अटक केलेल्या प्रितम परशुराम राठोड (वय २३) तुळशीराम परशुराम राठोड (वय २६), राहूल पंडीत चव्हाण (वय १८), अनिल रामदास चव्हाण (वय २१), साहेबराव गुलाब राठोड (वय २१), सुनील चरणदास चव्हाण (वय २०), युवराज रुपचंद राठोड (वय ३०), प्रेमसिंग त्र्यंबक राठोड (वय २७), मलखान हिरा राठोड (वय २१), संदीप जंगी चव्हाण (वय २१), जगन लालचंद राठोड (वय ३६), विलास श्रावण राठोड (वय २७), नवलसिंग लालसिंग राठोड (वय ३०) व  विनोद पंडीत चव्हाण (वय २३) या १४ जणांना तपासाधिकारी योगेश शिंदे यांनी शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्या.वानखेडे यांनी १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.