शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेंडाळे प्रतिष्ठानची वार्षिक सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

जळगाव : अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानची वार्षिक सभा ऑनलाईन नुकतीच उत्साहात पार पडली. ही सभा अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ...

जळगाव : अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानची वार्षिक सभा ऑनलाईन नुकतीच उत्साहात पार पडली.

ही सभा अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष शशिकांत वडोदकर, सचिव प्रा.अशोक राणे, प्राचार्य संजय भारंबे, प्रणिता झांबरे, चंद्रकांत भंडारी, प्राचार्य झोपे आदी उपस्थित होते. सुरुवातीला अण्णासाहेब बेंडाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर वार्षिक सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. २०१९-२० वर्षाचा जमाखर्च, नफातोटा ताळेबंद मंजूर करण्यात आला. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानच्या पुढील वर्षाच्या कार्याची रूपरेषा ठरवण्यात आले. प्राचार्य डॉ. के. एम. पाटील यांनी प्रतिष्ठानला दिलेल्या देणगीतून साने गुरुजी व्याख्यानमाला निरंतर सुरू ठेवण्यात येईल याबाबत चर्चा झाली. प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी महाविद्यालयीन मुलींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे या संदर्भात विचार मांडले. या सभेत कोषाध्यक्ष वडोदकर यांनी मार्गदर्शन केले.