शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानिया यांना जामनेर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:26 IST

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून, २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देखडसे कथित बदनामी प्रकरण२९ जूनला हजर राहण्याचे निर्देश

जामनेर, जि.जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून, २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.भाजपचे शेंदुर्णी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा उपाध्यक्ष उत्तम राघो थोरात यांनी, खडसे यांच्या बदनामी प्रकरणी दमानिया यांच्याविरुद्ध १६ आॅगस्ट २०१६ रोजी फौजदारी खटला क्रमांक ४६०/२०१६ येथील न्यायालयात दाखल केला होता.न्यायालयाने चौकशी करुन कागदपत्रांची तपासणी केली व युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर भादंवि कलम ४९९ व ५०० प्रमाणे मंगळवारी प्रोसेस इश्यू जारी केले. थोरात यांच्याकडून अ‍ॅड.प्रदीप शुक्ला काम पाहत असून, त्यांना जळगाव येथील अ‍ॅड. व्ही.एच.पाटील मदत करीत आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJamnerजामनेर