शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अंजाळे घाटात बस अपघातात ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 22:09 IST

यावल/ अंजाळे : भुुसावळकडून अंंंजाळेकडे येत असलेल्या एस. बसने ट्रकला मागुन जोरदार धडक दिल्याने बसमधील पाच प्रवाशी गंभीर जखमी ...

यावल/ अंजाळे : भुुसावळकडून अंंंजाळेकडे येत असलेल्या एस. बसने ट्रकला मागुन जोरदार धडक दिल्याने बसमधील पाच प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंजाळे घाटातील वळणार घडली. जखमींना भुुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.भुसावळ आगाराची हिंगोणा जाणारी सव्वानऊ वाजेची एस. टी. बस (एम. एच. १४- बि. टी. ०४४२) नवलसिंग वामन हिवरे हे चालवत असताना. अंजाळे घाडाकत ट्रकला (जी. जे.- एक्स ५८६२) मागून जोरदार धडक दिली. यात बसमधील पाच प्रवाशी जखमी झाले. शरद पंढरीनाथ दंडगव्हाळ (६० वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात घाटातील वळणावरच झाल्याले घाटाच्या यावल व भुसावळ या दोन्ही बाजुची वाहतुक खोळंबल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती. धनवडे व सहका-यांनी क्रेनला बोलावून क्रेनच्या सहाय्याने बस बाजुला करून वाहतुक सुरळीत केल्यानंतर सुमारे तीन तासानंतर वाहतुक पुर्ववत सुरळीत झाली आहे.याप्रकरणी ट्रक चालक मोहम्मद अकील मोहम्मद नसीम (रा. कसरग ता. राणीगंज जि . प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून बसचालक हिवरे यांच्या विरूध्द यावल पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.