शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

जनावरांची चोरी करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

जळगाव : मेहरुण शिवारातून जनावरांची चोरी करुन ते चारचाकी कारमधून वाहतूक करणाऱ्या शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (५१,रा.पाळधी, ता.धरणगाव) ...

जळगाव : मेहरुण शिवारातून जनावरांची चोरी करुन ते चारचाकी कारमधून वाहतूक करणाऱ्या शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (५१,रा.पाळधी, ता.धरणगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. शेख अजगर याने वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी (रा.मालेगाव) व शेख मुजाहिद शेख जाबीर कुरेशी (रा.मासुमावडी) या दोघांच्या मदतीने २१ व ३० ऑगस्ट, २५ व २६ सप्टेबर रोजी दारा इकबाल पिरजादे (रा.मेहरुण) यांच्या मालकीचे तीन जणावरे चोरुन ती कारमधून (क्र.एम.एच.०१ बी.टी.४२५५) वाहतूक करुन नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद व सचिन पाटील यांच्या पथकाने शेख अजगर याला पाळधी येथून अटक केली. त्याच्याविरुध्द अशाच प्रकारे धरणगाव, रामानंद नगर, चोपडा शहर व भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील दोन जण अजूनही फरार आहेत.