शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कांग नदी काठावरील पुरातन महादेव मंदिर : जामनेरला भाविकांचे श्रद्धास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 16:17 IST

आजही उसळणार गर्दी

जामनेर, जि.जळगाव : जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीच्या काठावर वसलेले पुरातन महादेव मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. श्रावणात दररोज येथे दर्शनासाठी भाविक येतात. सोमवारी सकाळपासून अभिषेक व पूजेसाठी महिलांची वर्दळ दिसून येते.पुरा भागातील हे महादेवाचे येथील पहिलेच मंदिर असावे, असे सांगितले जाते. मंदिराला लागूनच असलेली पायºयांची विहीर याची साक्ष देते. सध्या ही विहीर बंद असली तरी त्यात भरपूर पाणी आहे.मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर श्रावणात भक्तांकडून दररोज दूध व जलाचा अभिषेक केला जातो. या मंदिरातच राम, लक्ष्मण व सीतेची, हनुमानाची व विठ्ठलाची मूर्ती आहे.मंदिरासमोर पुरातन मूर्ती पडलेल्या असून त्याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मुरलीधर बैरागी हे पूर्वी पुजारी होते. आता त्यांचे चिरंजीव दुर्गादास बैरागी मंदिराची देखभाल करतात. मंदिर परिसरातील मोकळ्या जागेवर पत्र्याचे शेड टाकण्यात आल्याने येथे नित्यनेमाने धार्मिक कार्यक्रम होतात.सुमारे दिडशे वर्षापूर्वीच्या या मंदिराची उभारणी येथील रहिवासी हातवळणे यांनी केल्याचे सांगण्यात येते. मानमल राजमल ललवाणी यांनी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी आर्थिक सहकार्य केले. स्व.प्रेमराज मोयल, बद्रीलाल बुले, गिरीराज शर्मा, बाबूलाल सोनी, तुळशीराम पांडे यांनी त्यांना सहकार्य केले.श्रावण महिन्यात येथे दररोज रात्री शिवपुराण कथेचे वाचन सुरू असून, भाविकांची मोठी गर्दी होते.

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेJamnerजामनेर