शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड येथील कोविड सेंटरवर रुग्णवाहिकाही पडली ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:00 IST

गैरसोय : कर्मचाऱ्यांचीही कमतरता असल्याने होतात हाल

बोदवड : विविध अडचणींमुळे शहरातील आरोग्य यंत्रणेला आता सुविधांच्या ‘सलाईन’ ची नितांत गरज पडली आहे. या खेरीज रुग्णवाहिकेला सुद्धा आता नादुरुस्तीचा आजार जडला आहे.अगोदरच गेल्या बावीस दिवसापासून ग्रामीण रुग्णालयात वैदकीय अधिकारी नसल्याने ते बंद पडले आहे, तर एक १०२ क्रमांकाची महिला प्रसूती साठी फिरती रुग्णवाहिका ही १९ रोजी बंद पडल्याने रात्री बोदवड येथील कोविड सेंटरला करंजी येथून कोरोंटाइन नागरिकांना आणण्यासाठी आरोग्य विभागाला रात्री कसरत करावी लागली, त्यात २१ सकाळी कोरना अहवालासाठी ५९ नागरिकांचे स्वब घेण्यासाठी आरोग्य विभागच्या एकाच प्रयोगशाळा कर्मचाºयाने मदतीला इतर पंचायत समितीचे आरोग्य कर्मचारी घेत सुमारे ५९ नागरिकांचे स्वब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले.कोविड सेंटर झाले फुल्ल५९ नागरिक कोविड सेंटरला आल्याने कोविड सेंटर फुल्ल झाले तर शहरातील बरडीया शाळेत नवीन क्वारंंटाइन केंद्र सुरू केले आहे मात्र कर्मचारीही उपलब्ध नसल्याचे दिसून आले.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी मनोज चौधरी यांची प्रतिक्रिया घेतली असता जिल्हा आरोग्य विभागाला माहिती दिली असून प्रयोगशाळेच्या कर्मचाºया सोबत एक कर्मचारी आम्ही दिला असे सांगितले.