शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरातील १८ अतिक्रमित दुकाने पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 11:38 IST

शैक्षणिक उद्देशाने दिलेल्या जागेवर बांधले होते दुकाने

ठळक मुद्देखंडपीठाच्या आदेशान्वये कारवाईसकाळी साडेसात वाजेपासून अतिक्रमण काढण्यास सुरवातशांततेत कारवाई सुरू
आॅनलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव , दि...१८ : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये धुळे रस्त्यावरील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेली १८ बेकायदेशीर दुकाने पाडण्यास नगरपालिकेने पाडण्यास आज सकाळपासून सुरवात केली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.शांततेत ही कारवाई सुरू होती. शैक्षणिक उद्देशासाठी दिलेल्या जागेवर व्यापारी संकुल बांधले म्हणून माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल २६ जुलै १७ रोजी लागला. त्यात खंडपीठाने ही दुकाने एका महिन्याच्या आत पाडण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात नगरपालिकेने संबंधितांना नोटीसा बजावल्या होत्या. १८ रोजी सकाळी साडेसात वाजता नगरपरिषदेने दोन जेसीबीच्या साह्याने अतिक्रमित दुकाने पडण्यास सुरुवात केली. सकाळी-सकाळी सुरू झालेल्या या कारवाईमुळे बघ्यांची गर्दी झालेली होती. पोलीस येण्यापूर्वीच पालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. यावेळी मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे, संजय चौधरी, बांधकाम अभियंता प्रवीण जोंधळे, संजय पाटील, युवराज चव्हाण , संतोष बिºहाडे, दिलीप सारजे, शेखर देशमुख, महेश जोशी, अविनाश संदनशिव, ज्ञानेश्वर संदनशिव, प्रसाद शर्मा, पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक ढोबळे, उपनिरीक्षक सुरेश मोर, डॉ विलास महाजन, यांच्यासह अग्निशामक दल रुग्णवाहिका, एक आरसीपी प्लाटून, ११ पोलीस दोन महिला पोलीस उपस्थित होते. शांततेत ही कारवाई सुरू होती.