शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरच्या महिला कॉलेजचे आजपासून फापोरे येथे शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:55 IST

रुख्मिणी कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २ ते ८ पर्यंत फापोरे, ता.अमळनेर येथे आयोजित केले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर२ ते ८ जानेवारी दरम्यान शिबिरात विविध उपक्रम

अमळनेर, जि.जळगाव : रुख्मिणी कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २ ते ८ पर्यंत फापोरे, ता.अमळनेर येथे आयोजित केले आहे.सात दिवसीय शिबिरात स्वयंसेविका ग्रामीण परिसरात जाऊन ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनासोबत समरस होणार आहेत. या दरम्यान सानेगुरुजी स्मारक समितीच्या संचालिका दर्शना पवार यांचे २ रोजी ‘ग्रामीण महिलांसाठी शिक्षण व रोजगाराच्या संधी’, ३ रोजी डॉ.मयुरी जोशी यांच्याकडून महिलांची आरोग्य तपासणी ४ रोजी सानेगुरुजी फाउंडेशनचे नरेंद्र पाटील यांचे ‘पर्यावरण संवर्धनासाठी फ्रायडे फॉर फ्युचर’, ५ रोजी महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे मॅनेजर यांचे ‘महिलांसाठी बँकेच्या विविध योजना’ या विषयावर व्याख्यान, ६ रोजी अ‍ॅड.प्रतिभा मगर यांचे ‘महिला व कायदे’ या विषयावर व्याख्यान, ७ रोजी सुनील अहिरराव यांचे ‘ग्राम व जलसाक्षरता’ या विषयावर व्याख्यान, ८ रोजी प्राचार्य डॉ.मधुकर शिंदे यांचे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहेत.सर्व व्याख्याने दुपारी दोनला सुरू होतील. दैनंदिन कार्यक्रमात ग्रामस्वच्छता, साक्षरता, लाईफ स्किल, मेक इन इंडिया, महिला स्वावलंबन इ. कार्यक्रम राबविले जातील. शिबिराचा समारोप ८ जानेवारीला दुपारी तीनला होईल. शिबिर यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे.शेख, उपप्राचार्य प्रा. श्याम पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ.देवकीनंदन महाजन, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.मंजुषा खरोले, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व एन.एस.एस.च्या सर्व स्वयंसेविकांचे सहकार्य राहणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयAmalnerअमळनेर