शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 15:37 IST

अक्षय तृतीयेनिमित्त अमळनेर येथील वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण करण्यात आले.

अमळनेर : कोरोनाच्या महामारीमुळे यात्रोत्सव बंद असल्याने परंपरेप्रमाणे संत सखाराम महाराज यात्रोत्सव होणार नसला तरी शुक्रवारी वाडी मंदिरातच पूजा करून स्तंभारोपण करण्यात आले.दरवर्षी अक्षय्य तृतीयेपासून यात्रेला सुरुवात  होत असते. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याने शासनाने यात्राेत्सवावर बंदी घातली आहे. मात्र परंपरेप्रमाणे सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांनी सकाळी मंदिरात विठ्ठल रुख्मिणीची पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या आवारात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंग पाळून अभय देव, केशव पुराणिक, अभय गुरुजी, प्रशांत गुरुजी यांच्या हस्ते अन्नपूर्णा आणि स्तंभ पूजा करून स्तंभरोपण करण्यात आले. दरम्यान, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,  संजय चौधरी, पंडित चौधरी, नगरसेवक संजय पाटील, माजी नगरसेवक प्रताप साळी, संस्थानचे आप्पा येवले, राजेंद्र देशमुख, बापू देशमुख, अभिजित भांडारकर, अनिल जोशी, उदय देशपांडे, हरी भिका वाणी, पवन शेटे यांचा  प्रसाद महाराजांनी श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मान केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAmalnerअमळनेर